Mumbai: मुंबईत 'बेस्ट'च्या ई-बाईक सेवेला सुरूवात; ताफ्यात 1000 बाईक दाखल

E-Bike
E-Bike

मुंबई - मुंबईत 'बेस्ट'च्या ई बाईक सेवेला सुरूवात झाली आङे. १८० बस थांब्यांवर व्यावसायिक व निवासी भागात १००० ई-बाईक तैनात कऱण्यात आल्या आहेत. जून-२०२२ पासून बेस्टकडून या ई-बाईकची चाचणी सुरू होती. (E-bike news in Marathi)

E-Bike
देशात शांतत संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे; सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचं विधान

आतापर्यंत ई-बाईखसाठी ४० हजार लोकांनी नोंदणी केल्याची माहिती बेस्टने दिली आहे. तसेच जून २०२३ पर्यंत ५ हजार बाईक ताफ्यात दाखल होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे या बाईक चालवण्यासाठी चालक परवान्याची आवश्यता नाही. या बाईकला गिअर नाही, अगदी सायकल चालवाणारा व्यक्ती देखील ही बाईक सहज चालवू शकतो.

E-Bike
सदावर्ते-शिरसाटांचा होणार कायदेशीर सामना; काय घडलंय नक्की? जाणून घ्या

ई-बाईक चालवण्यासाठी vego हे अ‍ॅप वापरावं लागणार आहे. या बाईकला २५ किमी ताशी वेग मर्यादा आहे. ई-बाईकला स्वयंचलित चार्जिग प्रणाली असल्याने चार्ज करण्याची गरज भासत नाही

- बाईकसाठी मूळ भाडे २० रुपये

- प्रति किमी ३ रुपये

- प्रति मिनिट १.५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com