
मुंबईतील भांडूपच्या एलबीएस मार्गावर विचित्र अपघातात एका तरुणाला आपले प्राण गमावावे लागले आहेत. रस्त्याच्या कडेला उभा असलेला टेम्पो अचानक सुरु झाला अन् त्याने स्कुटरस्वार तरुणाला चिरडले, जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.