Mumbai Rain Red Alert : मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, उद्या सकाळपर्यंत पावसाचा 'रेड अलर्ट'

Monsoon Hits Mumbai : मुंबई महापालिकेने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
Mumbai Rain Red Alert
Mumbai Rain Red Alertesakal
Updated on

Heavy rain disrupts life in Mumbai : मॉन्सून आज कोकणसह मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं असून मुंबईत जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अशातच आता मुंबईत उद्या सकाळपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com