crimeesakal
मुंबई
Mumbai Chembur Crime: चेंबुर हादरलं! शाळेला जाणाऱ्या मुलीवर रिक्षा चालकाने टाकला हात, पडक्या इमारतीमध्ये नेलं अन्...
Mumbai Chembur Crime raped school Girl: शाळेत जात असताना रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीवर हात टाकला आहे. मुलीला पडक्या इमारतीत नेऊन मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत.
मुंबई- चेंबूर येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. शाळेत जात असताना रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीवर हात टाकला आहे. मुलीला पडक्या इमारतीत नेऊन मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत.
आरोपीने आईला काही न सांगण्याची अन्यथा आईला मारून टाकण्याची धमकी दिली होती. रिक्षा चालकाविरोधात विनयभंग तसेच बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी रिक्षा चालकाचा पोलिसांनी शोध सुरू केला.

