Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

Viral Video Allegedly Insulting Agri-Koli Culture Triggers Tension in Mumbai’s Chembur : चेंबूर परिसरात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आगरी-कोळी समाजाच्या पारंपरिक मूर्ती आणि संस्कृतीबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप
Viral Reel Sparks Outrage in Mumbai After Alleged Insult to Agri-Koli Culture

Viral Reel Sparks Outrage in Mumbai After Alleged Insult to Agri-Koli Culture

esakal

Updated on

मुंबई : चेंबूर परिसरात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका वादग्रस्त व्हिडिओने मोठा गोंधळ निर्माण केला आहे. या व्हिडिओमध्ये इलियास शेख नावाच्या तरुणाने आगरी-कोळी समुदायाच्या पारंपारिक मूर्ती आणि सांस्कृतिक वारशाबद्दल अपमानजनक भाषा वापरल्याचे दिसते. या घटनेमुळे स्थानिक आगरी-कोळी समाजात प्रचंड रोष उसळला असून, त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com