Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Gajanan Devkate Death Case in Mumbai: थकीत दोन कोटींच्या बिलासाठी वारंवार चकरा मारूनही पैसे न मिळाल्याने कंत्राटदार गजानन देवकाते यांनी जीवन संपवल्याने सरकारच्या थकीत बिलांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Mumbai contractor Gajanan Devkate, who reportedly died after facing prolonged delays in receiving pending contractor bills.

Mumbai contractor Gajanan Devkate, who reportedly died after facing prolonged delays in receiving pending contractor bills.

esakal

Updated on

मुंबईत थकीत बिलांच्या प्रश्नातून एका कंत्राटदाराने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते असे या कंत्राटदाराचे नाव असून, वेळेत कामे पूर्ण करूनही त्यांची बिले मंजूर होऊन प्रत्यक्ष पैसे मिळत नसल्याने ते आर्थिक अडचणीत होते. २६ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com