Maratha Reservation ProtestSakal
मुंबई
Maratha Reservation Protest : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका मुख्यालय आणि सीएसटीएम समोरील वाहने हटवण्यास सुरुवात
Mumbai News : हायकोर्टाच्या आदेशानंतर फोर्ट परिसरात उभ्या असलेल्या आंदोलनातील वाहनांना मैदानांवर हलवण्याची शांततेत प्रक्रिया सुरु झाली आहे.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मराठा आंदोलकांची सीएसटीएम आणि मुंबई महापालिका मुख्य कार्यालय आणि एकूण फोर्ट परिसरात लावण्यात आलेली विविध वाहने रात्री उशिरा काढून ती जवळ असलेल्या विविध मैदानांवर नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

