Mumbai News: पुनर्विकास फसवणुकीतील विकसकाला अंतरिम दिलासा कायम, न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai Redevelopment Fraud Case: पुनर्विकास प्रकल्पातील फसवणुकीच्या प्रकरणात मुंबईतील कनिष्ठ न्यायालयाने निरीक्षण नोंदवत फसवणुकीतील विकसकाचा अंतरिम अटकपूर्व जामीन कायम ठेवला आहे.
court

court

sakal

Updated on

मुंबई : एका पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात मुंबईतील कनिष्ठ न्यायालयाने मे. पूनम इन्फ्रा डेव्हलपर्सच्या भागीदार सुमीत जवाहरलाल जैन यांना अटकपूर्व जामीन कायम ठेवला. केवळ अन्य खटले दाखल झाले आहेत म्हणून अर्जदार अटकपूर्व दिलासा मिळण्यास अपात्र ठरतो, असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवून ९ मार्च २०२६ रोजी मंजूर केलेला अंतरिम अटकपूर्व जामीन कायम ठेवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com