घराची बेल वाजवली, महिलेनं दार उघडताच नको ते चाळे; २७ वर्षीय तरुणाला तुरुंगाची हवा अन् १० हजारांचा दंड

Mumbai Crime: २७ वर्षीय तरुणाने महिलेसमोर गैरवर्तन केल्याची घटना समोर आली. या प्रकरणात तरुणाला तुरुंगवास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
mumbai crime

mumbai crime

ESakal

Updated on: 

मुंबई : दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरात एका महिलेच्या घराबाहेर तिच्यासमोरच अश्लील कृत्य केल्याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

Loading content, please wait...