पहाटे कॉलेजला जायला निघाली, अचानक ३१ वर्षीय तरुणानं तिचा रस्ता अडवला, जबरदस्तीनं झाडीत ओढलं अन्...; मुलुंडमधला हादरवणारा प्रकार

Mumbai Crime: महाविद्यालयात जाण्यासाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या तरुणीसोबत जबरदस्तीने रस्त्याकडेच्या झाडीत नेत धक्कादायक प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
crime

crime

sakal

Updated on

मुंबई : महाविद्यालयात जाण्यासाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या तरुणीला जबरदस्तीने रस्त्याकडेच्या झाडीत नेत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणारा आरोपी अखेर गजाआड झाला. सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासून मुलुंड पोलिसांनी आरोपीचा यशस्वी माग काढला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com