Mumbai Crime: मिरा भाईंदरमधून ५ बांगलादेशींना झाली अटक, वाचा नक्की काय आहे प्रकरण?

Latest Mumbai Crime News: पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एलबीएस रोड या ठिकाणी कामासाठी बांगलादेशी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
Published on

भाईंदर (बातमीदार) : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शहराच्या विविध भागांतून पाच बांगलादेशींना अटक केली आहे. त्यात एक पुरुष व चार महिलांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com