Mumbai Crime News: आठवीतील मुलांनी आपल्याच मित्राला संपवले, आधी बेदम मारहाण करुन जीव घेतला अन् मग तलावात मृतदेह फेकला

Bhandup Murder Case : पुरावा लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेह तलावात फेकून बुडाल्याचा बनाव केला. शवविच्छेदन अहवालानंतर हत्या उघडकीस आली आणि तिघा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले.
Bhandup Murder Case

Police and emergency teams recover the body of a 14-year-old Class 8 student from Vihar Lake in Bhandup

esakal

Updated on

Mumbai Crime News: मुंबईच्या भांडुप (पश्चिम) परिसरात एका धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलाची त्याच्याच तीन अल्पवयीन मित्रांनी मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून त्याला बुडाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com