

devendra fadnavis uddhav thackeray
esakal
Mumbai Election Latest Update: मुंबईत सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाजप-शिवसेना महायुतीने १३० जागांवर आघाडी घेतल्याचं वृत्त होतं. परंतु सायंकाळी ८ वाजता महायुती १०४ जागांवर अडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. केवळ १० जागांचा अंतिम निकाल हाती येणं बाकी असून महायुतीने मॅजिक फिगर गाठलेली नाही. त्यामुळे मुंबईत काँग्रेस किंगमेकर ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.