

Police investigating an alleged assault on a Marathi family in Dahisar during the Mumbai municipal election campaign as the incident video goes viral on social media.
esakal
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे मात्र यादरम्यान एक धक्कादायक घटन घडली आहे. दहिसर मध्ये उत्तर भारतीयांनी मराठी आदिवासी कुटुंबाच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली आहे या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली आहे. आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.