Mumbai: पाच वर्षांत ६,५०० मेगावॉट विजेची गरज, मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो, डेटा सेंटरचा थेट परिणाम

Mumbai Electricity: मुंबईच्या विजेच्या मागणीत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे २०३१ पर्यंत विजेची मागणी ६,५०० मेगावॉटवर पोहोचेल, असा अंदाज आहे.
Electricity

Electricity

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईच्या विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असून, जूनमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक ४,६४२ मेगावॉट विक्रमी नोंदलेली आहे. पुढील काळात त्यामध्ये वाढ होणार असून २०३१ पर्यंत तब्बल ६,५०० मेगावॉटवर पोहोचेल, असे टाटा पॉवर कंपनीच्या अभ्यासातून समोर आले आहे. सध्या उभा राहत असलेल्या पायाभूत सुविधा, मेट्रो, डेटा सेंटर आणि पुनर्विकास प्रकल्पांमुळे मागणीमध्ये वाढ होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com