Mumbai News: मुंबई प्रवेशद्वारांचे रूप पालटणार, पर्यटकांना विशेष सुविधा मिळणार; कसा असेल पालिकेचा प्लॅन?

Mumbai Metropolitan Region Entrances : मुंबई महानगराच्या प्रवेशद्वारांचे रूप पालटणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये वाशी, ऐरोली, मुलुंड नाक्यांवर सर्व सुविधायुक्त संकुले उभारण्यात येणार आहे.
Mumbai entrance gate developement

Mumbai entrance gate developement

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई महानगराच्या प्रवेशद्वारांचे रूप पालटणार आहे. वाशी, ऐरोली आणि मुलुंड या नाक्यांवर केवळ भव्य कमानीच नव्हे, तर नागरी सुविधांनी सज्ज अशी अद्ययावत संकुले (हब) उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला गती देण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी (ता.१०) प्रत्यक्ष घटनास्थळांची पाहणी केली. या प्रकल्पाद्वारे पर्यटकांना सुविधा देण्यासोबतच महापालिकेचा महसूल वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com