Mumbai Fire: मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्यात आग; एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना

मंत्रालयासमोरील ‘पावनगड’ बंगल्यात बुधवारी सकाळी 11.43 वाजता लागली आग; अग्निशमन दलाच्या जवानांकडून तातडीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न, कोणतीही जीवितहानी नाही.
Mumbai Fire: Blaze Breaks Out at Maharashtra Forest Minister Ganesh Naik’s Government Bungalow

Mumbai Fire: Blaze Breaks Out at Maharashtra Forest Minister Ganesh Naik’s Government Bungalow

esakal

Updated on: 

महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या दक्षिण मुंबईतील शासकीय निवासस्थानाला बुधवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. मंत्रालयासमोर असलेल्या ‘पावन गड’ या बंगल्यातील एसी यंत्रणेत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...