Mumbai Fire: मुंबईत फटाक्यांच्या स्फोटामुळे दुकानाचा स्लॅब कोसळून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

मालाड पश्चिममधील मालवणी परिसरात सोमवारी रात्री दुर्घटना; फटाक्यांच्या स्फोटानंतर दुकानाचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली सापडला मुलाचा मृतदेह
Mumbai Fire: 16-Year-Old Dies in Malad Shop Collapse

Mumbai Fire: 16-Year-Old Dies in Malad Shop Collapse (Representative Image)

esakal

Updated on: 

मुंबईतील मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात फटाक्यांच्या स्फोटामुळे दुकानाचा स्लॅब कोसळून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सोमवारी (९ नोव्हेंबर) रात्री ही दुर्घटना घडली. शानवाज नियाज खान (१६) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...