स्पेशल चहा बंद, फक्त 'कटिंग'; गॅस टंचाईचा चहा टपऱ्यांना फटका, तर कामगारावर बेरोजगारीचं संकट

Mumbai Gas Shortage व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक लहान हॉटेल्स, उपाहारगृहे आणि चहाच्या टपऱ्या बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे. गॅसची बचत व्हावी म्हणून 'कटिंग चहा' देण्यावर भर दिला जात आहे.
Mumbai Gas Shortage Forces Tea Stalls to Serve Only Cutting Tea

Mumbai Gas Shortage Forces Tea Stalls to Serve Only Cutting Tea

Esakal

Updated on

Gas Shortage Impacts इराण-इस्त्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅसटंचाईचा मोठा फटका मुंबईसह राज्यातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांना बसू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने उपनगरांतील अनेक लहान हॉटेल्स, उपाहारगृहे आणि चहाच्या टपऱ्या बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com