मुंबई-गोवा महामार्गावर इंधन टँकरचा अपघात, १४ हजार लिटर ज्वलनशील साठा; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Mumbai Goa Highway Accident : कोलेटी गावाजवळ इंधन वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला असून, हा टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन अडकला आहे. यात १४,००० लिटर ज्वलनशील साठा असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Fuel Laden Tanker Meets With Accident Near Koleti

Fuel Laden Tanker Meets With Accident Near Koleti

Esakal

Updated on

अमित गवळे, पाली, ता. 21 (वार्ताहर) मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी (ता. 21) सायंकाळी एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. कोलेटी गावाजवळ इंधन वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला असून, हा टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन अडकला आहे. या टँकरमध्ये तब्बल ९,००० लिटर पेट्रोल आणि ५,००० लिटर डिझेल असा एकूण १४,००० लिटर ज्वलनशील साठा असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com