Mumbai Crime: मुंबईत १० वर्षांच्या मुलीवर खुनाचा गुन्हा दाखल... नेमकं काय घडलं? सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर कळलं सत्य

Goregaon Child Death Case: What Happened in Mumbai? : गोरेगावमध्ये १८ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू; सीसीटीव्ही फुटेजनंतर १० वर्षांच्या मुलीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, प्रकरणाला धक्कादायक वळण.
Goregaon Child Death Case

Mumbai Child Death Case

esakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात इमारतीवरून पडून १८ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात समजल्या जाणाऱ्या या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. शेजारी राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलीने चिमुरडीला इमारतीवरून खाली फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर चार दिवसांनी दिंडोशी पोलिसांनी मृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे १० वर्षांच्या मुलीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com