

Mumbai crime
esakal
मुंबईतील गोरेगावमध्ये एका खबळजनक घटना समोर आली आहे. मनसे कार्यकर्त्याने एका २७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. बांगुरनगर परिसरात शनिवारी सकाळी कॅब चालक आणि त्याच्या सहप्रवाशाने तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. बांगुरनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.