Mumbai Rain Updateesakal
मुंबई
Mumbai Rain Update : मुंबईसह उपनगरात मुसळधार; मध्य रेल्वे, हार्बर, पश्चिम रेल्वे वाहतुकीची काय स्थिती? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
Mumbai Rain Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर जाणवू लागला आहे. रेल्वेसेवा यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
Monsoon Update : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या ठिकाणी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे.