

Karjat–Khopoli Route Suspended Due to Track Damage : कोकणसाह मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळी मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या कर्जत ते खोपोली दरम्यानच्या रुळांवर पाणी वाहू लागल्याने खडी वाहून गेल्यामुळे लोकल ट्रेन सेवा ठप्प झाली आहे करण्यात आली आहे. या विभागातील प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था शोधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.