Mumbai High Court
sakal
मुंबई : दक्षिण मुंबईतील धोबीघाटावर कपडे धुणाऱ्या रस्सी (दोरी)धारकांना पर्यायी जागा आधीच दिल्यामुळे, झोपडपट्टी पुनर्विकास (झोपू) प्रकल्पात अडथळा निर्माण करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही, असे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले.