Mumbai High Court: 'या' कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा मिळणार का? उच्च न्यायालयाने सरकारला दिला तीन महिन्यांचा अल्टिमेटम

Mumbai High Court Questions Exclusion of VIP Drivers from Five-Day Workweek Policy: व्हीआयपी–व्हीव्हीआयपी सेवेत असलेल्या चालकांना पाच दिवसांचा आठवडा लागू करायचा का, यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितले असून तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
mumbai high court

mumbai high court

esakal

Updated on

मुंबई, ता. ३ : राज्यातील अतिमहत्त्वाचे (व्हीआयपी) किंवा अति-अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) सेवेत असलेल्या चालाकांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार की नाही, अशी विचारणा नुकतीच उच्च न्यायालयाने केली. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना तीन महिन्यांत निर्णय घेण्याचेही आदेश दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com