Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Tenant Becomes Co Owner Eviction Protection: मुंबई उच्च न्यायालयाच्या मते, जर एखाद्या भाडेकरूने मालमत्तेत हिस्सा विकत घेतला असेल, तर त्याला घरातून बाहेर काढता येणार नाही.
Tenant Becomes Co Owner Eviction Protection

Tenant Becomes Co Owner Eviction Protection

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील भाडेकरू आणि मालकी हक्कांबाबतच्या गुंतागुंतीच्या कायदेशीर वादांच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने एक असा निकाल दिला आहे, ज्यामुळे राज्यातील हजारो भाडेकरूंना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या भाडेकरूने तो राहत असलेल्या मालमत्तेचा काही भाग कायदेशीररित्या खरेदी केला असेल, तर त्याला भाडेकरू असल्याच्या कारणावरून यापुढे घरातून बाहेर काढता येणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com