

Rohit Arya Encounter: मुंबईतल्या पवईमध्ये एका स्टुडिओत १७ मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं. या प्रकरणातला आरोपी रोहित आर्य याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. यामध्ये आता अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. रोहितने स्टुडिओच्या खिडक्यांना सेन्सर लावलेले होते. पण हेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं.