

Mumbai Local
ESakal
मुंबई : गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वेनेही भाविकांच्या सोयीसाठी विशेष नियोजन जाहीर केले आहे. गणपती उत्सवाच्या काळात मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १८, तर हार्बर मार्गावर चार, अशा एकूण २२ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या चालविण्यात येणार आहेत.