

Mumbai local mega block
ESakal
मुंबई विभागाच्या उपनगरीय मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारचा दिवस गैरसोयीचा ठरू शकतो. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी या मार्गावर मेगा ब्लॉक असेल. रविवार दिनांक १२.०४.२०२६ रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभागात रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी मार्गांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.