Mumbai Local Megablock
Mumbai Local MegablockESakal

Mumbai Local Megablock: गणरायाच्या दर्शनात वाहतुकीचा खोळंबा! तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पहा वेळापत्रक

Local Train Update: उपनगरी रेल्वेमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून पश्चिम रेल्वे विभागात नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published on

मुंबई : उपनगरी रेल्वेमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवारी (ता. ३१) मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे गणेशोत्सवानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com