Mumbai local grocery shops: मुंबई लोकल स्थानकांवर पहिल्यांदाच किराणा दुकाने; कसारा, वासिंद, मानखुर्द येथे ‘प्रवासातच खरेदी’ची नवी सुविधा

मुंबई लोकल स्थानकांवर पहिल्यांदाच किराणा दुकाने; कसारा, वासिंद आणि मानखुर्द येथून ‘प्रवासातच खरेदी’ची नवी सुविधा, वेळ वाचवण्यासह नॉन-फेअर महसूल वाढीचा रेल्वेचा प्रयोग
Boosting Non-Fare Revenue: How Indian Railways is Turning Stations into Commercial Hubs

Boosting Non-Fare Revenue: How Indian Railways is Turning Stations into Commercial Hubs

sakal
Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : मुंबईची लोकल… गर्दीने भरलेली, प्रत्येकाच्या दिवसाला दिशा देणारी आणि लाखो आयुष्यांना रोज पुढे नेणारी. या लोकलच्या प्रवासात अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते आणि शेवटही. मात्र, या धावपळीत किराणा खरेदीसाठी वेळ काढणे अनेकदा शक्य होत नाही. आता हीच कसर भरून काढण्यासाठी लोकल स्थानकांवर प्रथमच किराणा दुकानांची सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रवासातच दैनंदिन खरेदी करण्याचा नवा पर्याय मुंबईकरांसमोर उपलब्ध होणार आहे.भारतीय रेल्वेच्या जाळ्यातील हा एक वेगळा आणि पहिलाच प्रयोग असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com