

mumbai local train megablock
Esakal
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिवा स्थानकात दक्षिण दिशेला (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टोकाकडे) आणि उत्तर दिशेला (कल्याण टोकाकडे) नवीन पादचारी पुलासाठी गर्डर बसवण्याच्या कामासाठी शनिवारी (ता. १३) मध्यरात्रीनंतर १.२० ते रविवारी (ता. १४) ५.४० वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.