Mumbai Local : सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Mumbai Local News
Mumbai Local Newssakal
Updated on

मुंबईः सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे ऐन सोमवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर बिघाड दुरुस्तीचं काम सुरु आहे.

सकाळच्या वेळी वसई-विरारकडून चर्चगेटच्या दिशेने मोठी गर्दी असते. ऑफिससाठी आणि कामधंद्यासाठी निघालेल्या सर्वांनाच सोमवारी सकाळी मनस्ताप सहन करावा लागला.

Mumbai Local News
Sharad Pawar: शरद पवारांचा आजचा सोलापूर, माढा दौरा अचानक रद्द, कारण....

चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या लोकल ट्रेन साधारण वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. फास्ट आणि स्लो दोन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. रेल्वेकडून सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचं काम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com