Mumbai Local Megablock: विकेंडला मुंबईकरांचे हाल! तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द; कसं आहे रेल्वेचं वेळापत्रक?

Mumbai Local Megablock Update: मध्य रेल्वेकडून उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी कामांसाठी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक लोकल रद्द राहणार आहेत.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल तसेच अन्य अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी (ता. २) मध्य रेल्वेकडून मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरील जलद लोकल सेवा धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील. तर हार्बर मार्गावरील अनेक लोकल रद्द होणार आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com