Mumbai Local Megablock: महिन्याचा शेवटचा रविवार त्रासदायक! लोकल उशिराने धावणार; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

Mumbai Local Megablock Timetable: रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत लोकल उशिराने धावणार आहेत.
Mumbai Local Train Megablock

Mumbai Local Train Megablock

ESakal

Updated on

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. २८) रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर ठाणे ते वाशी, नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com