Mumbai: प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच! प्लॅटफॉर्म- लोकलमधील अंतराचा धोका; अनेक स्‍थानकांवर उपाययोजनांकडे दुर्लक्ष

Mumbai Local Train Travel: मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र अनेक स्‍थानकांवर प्लॅटफॉर्म- लोकलमधील अंतर आणि उपाययोजनांमुळे प्रवाशांचा लोकल प्रवास धोकादायक होत आहे.
Mumbai Local Train

Mumbai Local Train

ESakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वेचा रोजचा प्रवास म्हणजे लाखो प्रवाशांसाठी वेळेची शर्यत आणि सुरक्षिततेचा सततचा कस; मात्र हार्बर मार्गावरील काही स्थानकांवर आजही प्रवाशांचा पाय घसरला, तर थेट रुळावर जाण्याचा धोका कायम आहे. सँडहर्स्ट रोड स्थानकावर रेल्वे आणि प्लॅटफॉर्म यामध्ये तब्बल एक ते दीड फुटांचे अंतर असल्याचे वास्तव समोर आले असून, हीच परिस्थिती चुनाभट्टी, शिवडी आणि परळसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरही दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com