Mumbai Rain LIVE updates Pune Weather batmya Maharashtra Monsoon News: मुंबई ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. विशेष म्हणचे मुंबईची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.
Mumbai Rain : पावसाने लोकलसेववर परिणाम, गाड्या उशिराने धावत असल्यानं प्रवाशांना त्रास
मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. त्याचा फटका मध्य रेल्वे, हर्बल रेल्वेवर पडलेला दिसून आला. संध्याकाळच्या सुमारास चाकरमानी हे घरच्या दिशेने निघाले असता रेल्वे मात्र काही काळ उशिराने धावत आहेत.