

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष (रिपाइं) यांचा संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच रामदास आठवले देखील उपस्थित होते.