Mumbai News: मुंबईत भुरट्या चोराचा कहर... फ्लॅटमध्ये काहीच सापडलं नाही, शेवटी महिलेचे चुंबन घेऊन पळाला

Mumbai Malad Theft Incident: Shocking Case Reported: आरोपीने तिच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि आतून दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर आरोपीने महिलेचा तोंडावर हात ठेवत तिला गप्प केले.
mumbai crime news
mumbai crime newsesakal
Updated on

मुंबईतील मलाड उपनगरात चोरीचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. घरफोडीसाठी फ्लॅटमध्ये घुसलेल्या आरोपीला घरात काहीही मौल्यवान वस्तू सापडली नाही. मात्र, त्याने घरात एकटी असलेल्या महिलेचे चुंबन घेतले आणि तेथून पळून गेला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला आणि आरोपीला अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com