Mumbai Medical Miracle: मुंबईत वैद्यकीय चमत्कार! अवघड शस्त्रक्रियेनंतर महिला अवघ्या २ तासांत चालू लागली, डॉक्टरांचे योगदान उल्लेखनीय!

Advanced surgery techniques and fast recovery case Mumbai hospital: मुंबईत वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास, १२७ किलो वजनाची रुग्ण शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २ तासांत चालू लागली
Doctors assist a woman in walking shortly after a successful complex surgery in a Mumbai hospital.

Doctors assist a woman in walking shortly after a successful complex surgery in a Mumbai hospital.

esakal

Updated on

विरार : आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि प्रगत शस्त्रक्रिया सेवेमुळे घडलेले एक उल्लेखनीय उदाहरण समोर आले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे स्थूलतेवरील शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांत अतितीव्र स्थूलता (बीएमआय ५७) असलेली एक महिला रुग्ण चालू लागली.शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचे वजन १२७ किलोग्राम होते. ही शस्त्रक्रिया प्रगत सूक्ष्मछिद्र पद्धतीद्वारे स्थूलता व चयापचय तज्ज्ञ तसेच सूक्ष्मछिद्र आणि यांत्रिक सहाय्यित शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. राजीव मानेक आणि त्यांच्या बहुविभागीय पथकाने यशस्वीपणे केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com