Mumbai Metro: मुंबईकरांना दिलासा! गर्दीच्या वेळी दर 3 मिनिटांनी मेट्रो धावणार, फेऱ्यांमध्येही वाढ; पाहा नवे वेळापत्रक

Mumbai Metro 1: मुंबई मेट्रो वनने गर्दीच्या वेळी मेट्रोची वारंवारता वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे गर्दीच्या वेळी दर 3 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.
Mumbai Metro 1

Mumbai Metro 1

ESakal

Updated on

मुंबई : घाटकोपर-अंधेरीदरम्यान गर्दीच्या वेळी मेट्रोची वारंवारता वाढविण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वनने घेतला आहे. सोमवार (ता. १०) पासून या मार्गावर 'मिक्स्ड लूप' ऑपरेशन सुरू करण्यात येणार असून, पीक अवर्समध्ये मेट्रो दर तीन मिनिटांनी उपलब्ध होणार आहे, असे मेट्रो वनने जाहीर केले आहे. या बदलामुळे कामकाजाच्या दिवशी मेट्रोच्या आठ अतिरिक्त फेऱ्या वाढणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com