Mumbai Traffic : मुंबईत प्रवास करताय? LBS मार्गावर 'या' तारखेपर्यंत रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद; घरून निघण्यापूर्वी पर्यायी मार्ग जाणून घ्या

Mumbai Metro 4 Girder Work to Affect LBS Road Traffic : मुंबई मेट्रो-४ अंतर्गत शांग्रिला मेट्रो स्थानकाच्या गर्डर उभारणीमुळे भांडुप येथील एलबीएस मार्गावर ३० सप्टेंबरपर्यंत दररोज रात्री वाहतूक बंद राहणार आहे.
Why is LBS Road closed at night in Mumbai?

Why is LBS Road closed at night in Mumbai?

esakal

Updated on

मुलुंड : मुंबई मेट्रो-चार प्रकल्पांतर्गत भांडुप (पश्चिम) येथील डॉ. कल्पना चावला चौकाजवळ उभारल्या जात असलेल्या शांग्रिला मेट्रो स्थानकाच्या गर्डर उभारणीच्या कामामुळे लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर रात्रीच्या वेळेत विशेष वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com