Mumbai Metro Tragedy: मेट्रो स्लॅब कोसळल्याने ठाणे–मुंबई वाहतूक ठप्प, एकाचा मृत्यू; 3 ते 4 जखमी

Mumbai Metro Construction Accident in Mulund: मुलुंडमधील मेट्रो स्लॅब कोसळल्याने एकाचा मृत्यू, 3 ते 4 जखमी; ठाणे–मुंबई वाहतूक पूर्ण ठप्प. एलबीएस रोड सील, बचावकार्य सुरू. जाणून घ्या ताज्या घडामोडी आणि अधिकृत माहिती.
Mumbai Metro Construction Accident: Slab Collapse Halts Thane–Mumbai Traffic, One Dead, 3–4 Injured

Mumbai Metro Construction Accident: Slab Collapse Halts Thane–Mumbai Traffic, One Dead, 3–4 Injured

esakal

Updated on

शहरातील वाहतूक व्यवस्थेला वेगवान करण्यासाठी सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पात आज एक धक्कादायक अपघात घडला. मुलुंड पश्चिम भागातील एलबीएस मार्गावर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ उभारल्या जाणाऱ्या मेट्रोच्या सिमेंटच्या स्तंभाचा एक भाग अचानक कोसळला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली, आणि ठाण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबवण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com