Mumbai Metro: मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी! मेट्रो संख्येत होणार वाढ, किती मिनिटाला धावणार ट्रेन?

MMRDA Metro Line: मुंबईकरांना कोणत्याही धक्काबुक्की शिवाय मेट्रो प्रवास करता यावा म्हणून महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने ३ नव्या कोऱ्या मेट्रो ट्रेन दाखल करण्यात आल्या आहेत.
Mumbai Metro
Mumbai MetroESaakal
Updated on

मुंबई : मुंबईकरांना कोणत्याही धक्काबुक्की शिवाय मेट्रो प्रवास करता यावा म्हणून महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) कंबर कसली आहे. त्यानुसार मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ अंधेरी-दहिसर-गुंदवली या मार्गावर उद्या बुधवारपासून गर्दीच्यावेळी दर ५.५० मिनिटांनी मेट्रो ट्रेन धावणार आहे. त्यासाठी एमएमओसीएलच्या ताफ्यात ३ नव्या कोऱ्या मेट्रो ट्रेन दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मेट्रो मार्गावर २१ फेऱ्या वाढून ३०५ होणार आहेत. त्यामुळे या मेट्रो मार्गावर प्रवास करणाऱ्या ३ लाखाहून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com