Mumbai MHADA: मुंबईत म्हाडाच्या सात मजली इमारतीचा प्लास्टर कोसळला; १७ वर्षीय मुलीसह तिघे जखमी

Mumbai MHADA Building Plaster Collapse Leaves Three Injured: गोवंडीतील म्हाडा इमारतीचा प्लास्टर कोसळून तिघे जखमी; १७ वर्षीय काजल जयस्वालची प्रकृती अत्यंत गंभीर, सायन रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai Govandi MHADA Building Accident Leaves Three Injured After Plaster and Parapet Wall Collapse From Seven Storey Building

Mumbai Govandi MHADA Building Accident Leaves Three Injured After Plaster and Parapet Wall Collapse From Seven Storey Building

sakal

Updated on

​मुंबई : गोवंडी पूर्व येथील म्हाडा कॉलनीतील एका सात मजली इमारतीचा प्लास्टर आणि पॅरापेट वॉलचा काही भाग कोसळल्याची घटना रविवारी (ता.३०) सायंकाळी घडली. या दुर्घटनेत एका १७ वर्षीय मुलीसह तीन जण जखमी झाले असून, गंभीर जखमी असलेल्या मुलीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com