Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Mumbai Milk Producers Association : मुंबईकरांना महागाईचा झटका! १ सप्टेंबरपासून दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ होणार असून, नवा दर ९३ रुपयांवरून १०२ रुपये होणार आहे.
Milk Price Hike Mumbai Milk Producers Association

Milk Price Hike Mumbai Milk Producers Association

esakal

Updated on

Milk price hike September : मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने सुट्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईत दुधाचा घाऊक दर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे. हे नवे दर २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com