

First Duplicate Voter Detected in Mumbai Civic Polls, Sparks Security Alert
esakal
Mumbai Election Voter Fraud : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज (१५ जानेवारी २०२६) सकाळपासून २२७ जागांवर मतदान सुरू झाले आहे. दादर परिसरातील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान पहिलीच मोठी अनियमितता समोर आली. येथील मतदान केंद्रावर एक महिला मतदार दुबार नोंदणीत आढळून आल्याने खळबळ उडाली.