esakal | मुंबई: ड्रग्ज नेटवर्कचा NCBने केला पर्दाफाश; अभिनेत्याचा मुलगा अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

drugs

मुंबई: ड्रग्ज नेटवर्कचा NCBने केला पर्दाफाश; अभिनेत्याचा मुलगा अटकेत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: ड्रग्ज नेटवर्कचा एनसीबीने केला पर्दाफाश केल्याची बातमी सध्या मिळत आहे. या कारवाईत एका मोठ्या अभिनेत्याचा मुलगा अटकेत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई दरम्यान भर समुद्रात NCB ने छापा मारुन ही कारवाई केली आहे.

loading image
go to top