
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीत तब्बल १३.६ दशलक्ष प्रवाशांनी ये-जा केली. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत १.१ टक्क्यांनी जास्त आहे.